Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सामान्य कुटुंबातील पोरीने एमपीएससीतून एकावेळी दोन पोस्ट मिळवल्या ! सेंट्रिग काम करणारा बाप, शेतमजूर आईचे फेडले पांग !!ङङक्षथछ ततग्रामीण जीवन समृद्ध करण्यात आनंदराव पाटील -चुयेकरांचा मोठा वाटा : चेअरमन नविद मुश्रीफ    सीईओंकडून विभागांची अचानक पाहणी! अधिकाऱ्यांना सूचना, कर्मचाऱ्यांची उडाली धांदल !!ग्रामीण भागातील डॉक्टरांचा केडीजीपीएतर्फे सन्मान, रविवारी पुरस्कार वितरण समारंभप्राथमिक शिक्षक बँकेला तीन कोटी सहा लाख निव्वळ नफा : अध्यक्षा वर्षा शरद केनवडेराज्यातील मान्यप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांचे वेतनेतर अनुदान घ्या : राजेंद्र कोरेएकाच विषयावर फोकस नाही, ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास हाच अजेंडा - सीईओ डॉ. जस्मिनसतेज पाटलांचा वाढदिवस होणार लोकोत्सव, दहा लाख वह्या संकलनाचे उद्दिष्ट पदोन्नतीच्या फरकाची रक्कम जमा, प्राध्यापक महासंघातर्फे अधिकाऱ्यांचा सत्कार

जाहिरात

 

ङङक्षथछ तत

schedule07 Apr 26 person by visibility 3 category

 
Tue, 07 Apr 2026 19:27:46
To:
"Aashish Adivarekar.Tarun Bharat" <aashish.adi779@gmail.com>

Show full headers
 
Report Spam
 

7 attachmentsDownload all| See all
WhatsApp Ima... (151.56 KB)
Download
WhatsApp Ima... (116.65 KB)
Download
WhatsApp Ima... (136.32 KB)
Download
WhatsApp Ima... (114.00 KB)

नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारला

कोल्हापूरता. 07 : डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी माजी आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून सायंकाळी 4 वाजता कार्यभार स्वीकारला. कोल्हापूरात दुपारी आगमन झाल्यानंतर डॉ. रोजंद्र भारुड यांनी प्रथम अंबाबाई मंदिर येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर महापालिकेत येऊन त्यांनी अधिकृतपणे आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.

            पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी महापौर रुपाराणी निकम यांची भेट घेऊन महापालिकेच्या विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव उपस्थित होते. त्यानंतर आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी आयुक्त कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये सर्व विभाग प्रमुखांसोबत बैठक घेऊन विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेतली.

            या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व शिल्पा दरेकरउपआयुक्त परितोष कंकाळ व किरणकुमार धनवाडेसहायक आयुक्त उज्वला शिंदे व स्वाती दुधाणेसहा. संचालक (नगररचना) प्रशांत भोसलेशहर अभियंता हर्षजीत घाटगेजल अभियंता हर्षजीत घाटगेमुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळलेखापाल संजय सरनाईकप्रशासन अधिकारी डी.सी. कुंभारउप-शहर रचनाकार एन.एस. पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

करवीरमध्ये

schedule23 Nov 24 person by visibility 477 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभेच्या २०२४ मधील विधानसभेच्या निवडणुकीत अंत्यत चुरशीने करवीर मतदारसंघात मतदान झाले. या मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीत उमेदवार हे आघाडीवर आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीतंर्गत काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील तर महायुतीतंर्गत शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रदीप नरके रिंगणात आहेत. करवीरमध्ये यंदा जिल्ह्यात सर्वाधिक ८४.९६ टक्के मतदान झाले. येथे एकूण २,७६, २४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे मतमोजणीच्या २६ फेऱ्या होणार आहेत. ११ उमेदवार निवडणुकीत आहेत.

शिवसेना रर

schedule24 Aug 23 person by visibility 634 category

शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर विद्या परिषदमधून दोन सदस्यांसाठी निवडणूक दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित केली आहे त्यासाठी फॉर्म भरायची मुदत दिनांक 21 -8 -2023 रोजी सायंकाळी पाच पर्यंत होती व आलेल्या अर्जाची छाननी दिनांक 21 5 2023 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता झाली निवडणुकीसाठी टीचर मधून 1) डॉ.जगदीश सपकाळे 2) डॉ.सुनील चव्हाण 3) डॉ. बनसोडे यांनी निवडणुकीचे फॉर्म भरले व डॉ. बनसोडे यांनी माघार घेतली
महिला गटातून एका जागेसाठी 1) डॉक्टर मेंदर्गी 2) डॉ संकपाळ 3) डॉ.करीकट्टी 3)
 डॉ निशा पवार मुडे 4) डॉ.मंजिरी मोरे 5)डॉ रूपाली संकपाळ
पाच अर्ज आले त्यापैकी1) करी कट्टी २)मंजिरी मोरे ३)निशा पवार यांनी माघार घेतली
डॉ. वर्षा मैंदर्गी व डॉ. रूपाली संकपाल यांच्यामध्ये निवडणूक आहे
तसेच महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर विद्या परिषद मधून एक सदस्य पाठवायचा आहे त्यासाठी 2आर्ज आले 1)प्राचार्य एम जाधव व 2)डॉ. रूपाली संकपाळ
या निवडणुकीसाठी दोन सप्टेंबर रोजी उद्या परिषद बैठकीमध्ये मतदान होणार आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes