वैभव माने यांची प्रचारात आघाडी
schedule12 Jan 26 person by visibility 14 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रभाग क्रमांक दोनमधील महायुतीचे उमेदवार वैभव माने यांच्या उमेदवारीला मतदारसंघात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. धडपडणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची प्रभागात ओळख आहे. महायुतीच्यामार्फत ते निवडणूक लढवित आहेत.