उमेदवार हक्काचा, उधळणार विजयाचा गुलाल
schedule12 Jan 26 person by visibility 1 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रभाग क्रमांक १९ मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार सुभाष रामुगडे यांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद हा साऱ्यांनाच चकित करणारा ठरत आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या चिन्हावर रामुगडे निवडणूक लढवित आहेत.