Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कागल, करवीर, राधानगरीत चुरशीने मतदान ! जिल्ह्यात सायंकाळ सहानंतरही २०० केंद्रावर मतदारांच्या रांगा !!कसबा बावडा, सदरबझारमध्ये कार्यकर्ते आमनेसामने, घोषणाबाजीने तणावाची स्थिती नेते-उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क ! मतदारांत उत्साह, सकाळी ९ पर्यंत ७.३८ मतदान !!दाक्षिणत्या सिनेमाला साजेसा अॅक्शनपट मराठीत, रानटी चित्रपट २२ नोव्हेंबरपासून प्रदर्शितजिल्ह्यातील ३३ लाख मतदारासाठी मतदान केंद्रे सज्ज, शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावावा -जिल्हाधिकारी अमोल येडगेजैन कल्याणक सर्किटसाठी ललित गांधींना लखनौ भेटीचे निमंत्रणगोकुळच्या कार्यक्रमात उलगडले आनंदी तणावमुक्त जीवनचे रहस्यअभियांत्रिकीच्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानप्रेमी बनवावे -निखिल पडतेसर्व घटकांच्या भरघोस पाठिंब्यामुळे अमल महाडिक हेच विजयाचा गुलाल उधाळणार -शौमिका महाडिककरवीरच्या विकासासाठी पाठबळ द्या, मरेपर्यंत साथ देईन -राहुल पाटील यांची भावनिक साद

खासदार धनंजय महाडिकांवर कारवाई करा-काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांची मागणी

schedule12 Nov 24 person by visibility 64 categoryराजकीयसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लाडकी बहिण योजनेवरुन महिलांना धमकाविण्याचा प्रकार भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. त्यांच्याव पोलिस व निवडणूक आयोगाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी केले आहे. याबाबतचे निवेदन जुना राजवाडा पोलिस स्टेशनला दिले. फुलेवाडी येथील प्रचार सभेत बोलताना खासदार महाडिक यांनी महिलांना दमदाटीची भाषा केली आहे. लाडकी बहिण योजनेचे लाभ घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या प्रचार सभेत दिसल्या की त्यांचे फोटो काढा, त्यांची व्यवस्था केली जाईल असे विधान केले होते.हा महिलांना धमकाविण्याचा प्रकार आहे असे निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात काँग्रेसच्या निरीक्षक आरती सिंग, सरला पाटील, चंदा बेलेकर, विनायक घोरपडे, ऋषीकेश पाटील आदी उपस्थित होते.

Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes