उद्यम सोसायटीतर्फे राजू पाटील, भरत जाधव यांचा सत्कार
schedule01 Dec 24 person by visibility 92 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर उद्यम को-ऑप. सोसायटीतर्फे शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर 'स्मॅक'चे नूतन चेअरमन राजू तुकाराम पाटील व व्हाईस चेअरमन भरत परशुराम जाधव यांचा चेअरमन , माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्हाईस चेअरमन राजन सातपुते , संचालक दिनेश बुधले , नितीन वाडीकर , कुशल समाणी , संगीता नलवडे , सी. एम. चोरगे , माणिक सातवेकर , अशोकराव जाधव , सुधाकर सुतार व संजय आंगडी , सेक्रेटरी पी. एस. पाटील.