Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या धावपटूंचे उत्साही स्वागत, जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कारजिप बांधकाम कार्यकारी अभियंतापदी मानसिंग पाटील ! सचिन सांगावकर रस्ते विकास संस्थेवर !नविद मुश्रीफांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! गोकुळच्या विस्तारासाठी सरकारकडून निश्चित मदत !!सोळा जूनला शाळा प्रवेशोत्सव ! लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांच्या शाळा भेटी ! फुटले पेव, जिल्ह्यात १११ खासगी अॅकेडमी !  शिक्षण विभागाकडून ना तपासणी-ना नियंत्रण !!गावडे कुटुंबियांतर्फे म्हसळा शाळेस ५१ हजाराची देणगीमनसेतर्फे गुरुवारी शैक्षणिक साहित्याचे वाटपसरगम म्युझिकल ग्रुपतर्फे पंधरा जूनला लावणी-लोकगीत गायनमहापालिकेसाठी प्रभाग रचनेचे आदेश ! कोल्हापूर-इचलकरंजी-सांगलीत चार सदस्यीय प्रभाग पद्धती !!मित्राच्या माध्यमातून दुष्काळी भागात पाणी देण्यासाठी प्रयत्न –राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा 26 वा वर्धापनदिन साजरा

schedule10 Jun 25 person by visibility 129 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  कोल्हापूर शहर व ग्रामीण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 26 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पक्षाचे शहर कार्यालय शिवाजी स्टेडियम येथे पक्षाचा झेंडावंदन करण्यात आले. पक्षाची ज्येष्ठ कार्यकर्ते माजी सरचिटणीस चंद्रकांत वाकळे यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पक्षाचे सहकार विभागाचे अध्यक्ष राजाराम पाटोळे हे होते.  हिदायत मणेर यांनी स्वागत केले.  चंद्रकांत वाकळे म्हणाले, " येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व मित्र पक्षच्यावतीने एकत्रित येऊन लढायचे आहे. सर्वांनी मोठ्या कष्टाने व मेहनतीने ही निवडणूक जिंकायची आहे, "  राष्ट्रवादीच्या उद्योग व व्यापार विभागाचे अध्यक्ष रामराजे बदाले यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन सेवा दलाचे अध्यक्ष महादेव पाटील  केले.
   यावेळी संजय शिंदे, आप्पासाहेब  हजारे, श्रीकांत पाटील, जयकुमार शिंदे, शशिकांत कदम, फिरोज खान उस्ताद, रवी कांबळे, तानाजी नंदीवाले, राजेंद्र पाटील राजाराम सुतार शिवाजी पोळ, आनंदराव पोलादे गणेश जाधव नागेश जाधव राजवर्धन यादव दिनकर कांबळे अनिता टीपुगडे अविनाश माने मुसा कुलकर्णी रियाज कागदी सुनील बागवान, राजू जमादार सलीम मुल्ला चंद्रकांत सूर्यवंशी सुनील सावर्डेकर फिरोज सरगुर, सुनील सावर्डेकर  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes