Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आयकर कायद्याचे अज्ञान पतसंस्थांना ठरू शकते आर्थिकदृष्ट्या महागडे – सीए अजय शेडबाळे इचलकरंजी, दि. उद्योजक नितीन मेनन यांचे निधनगारगोटीत विशेष नेत्र रुग्णालयाचे रविवारी लोकार्पण; अद्ययावत कॅथलॅबच्या कामाचा शुभारंभ डॉ. रईसा मुल्ला यांना पीएचडीअध्यक्ष - उपाध्यक्षांनी घेतली काँग्रेसच्या सदस्यांची भेट, सोमवारी महायुतीची बैठकट्रॅक्टर ट्रॉली अंगावर, साखर कारखान्याच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यूशाळांच्या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी ग्रामपंचायतींना पत्र द्या, पुरोगामी शिक्षक संघटनेचे सीईओंना निवेदनविकासकामांना विलंब खपवून घेणार नाही, आमदार राजेश क्षीरसागरांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोलराष्ट्रीय महिला कलाकार कार्यशाळेचे दिमाखात उद्घाटन, तीन दिवस  विविध कार्यक्रमडॉ. पी. एम. चौगुले लिखित औषधांच्या पलीकडे : एक सायकियाट्रिस्टची यशोगाथा पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

जाहिरात

 

आयकर कायद्याचे अज्ञान पतसंस्थांना ठरू शकते आर्थिकदृष्ट्या महागडे – सीए अजय शेडबाळे इचलकरंजी, दि.

schedule22 Nov 26 person by visibility 13 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : सहकारी पतसंस्थांनी केवळ व्यवसायवृद्धीवर लक्ष केंद्रित न करता आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि आयकर कायद्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. कायद्याच्या अज्ञानामुळे संस्थांना अनावश्यक कर, व्याज व दंडाचा आर्थिक फटका बसू शकतो, असे प्रतिपादन जयसिंगपूर येथील सीए अजय शेडबाळे यांनी केले.महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी व शिरोळ येथे आयोजित सहकारी पतसंस्थांच्या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. ‘पतसंस्थांची आर्थिक पत्रके तयार करताना आयकर कायद्यातील तरतुदींचा विचार’* या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. करसवलती, आर्थिक पत्रकांची अचूकता, कायदेशीर जबाबदाऱ्या आणि भविष्यातील करजोखीम टाळण्यासाठी आवश्यक दक्षता याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes