Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ. रईसा मुल्ला यांना पीएचडीअध्यक्ष - उपाध्यक्षांनी घेतली काँग्रेसच्या सदस्यांची भेट, सोमवारी महायुतीची बैठकट्रॅक्टर ट्रॉली अंगावर, साखर कारखान्याच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यूशाळांच्या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी ग्रामपंचायतींना पत्र द्या, पुरोगामी शिक्षक संघटनेचे सीईओंना निवेदनविकासकामांना विलंब खपवून घेणार नाही, आमदार राजेश क्षीरसागरांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोलराष्ट्रीय महिला कलाकार कार्यशाळेचे दिमाखात उद्घाटन, तीन दिवस  विविध कार्यक्रमडॉ. पी. एम. चौगुले लिखित औषधांच्या पलीकडे : एक सायकियाट्रिस्टची यशोगाथा पुस्तकाचे रविवारी प्रकाशनरिक्षा व्यावसायिकांचे सोमवारी रिक्षा बंद आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेमंत्री -आमदारांच्या निधीच्या अट्टाहासामुळे जिल्हा परिषद सदस्यावर उपोषणाची वेळ, काँग्रेसचा हल्लाबोलकोल्हापुरातील तालमीत साकारणार पैलवान ग्रंथालय, शनिवारी पुस्तक भेट- लोगो अनावरणाचा कार्यक्रम!

जाहिरात

 

डॉ. रईसा मुल्ला यांना पीएचडी

schedule21 Nov 26 person by visibility 14 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन -:  संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या विभागप्रमुख डॉ. रईसा मुल्ला यांनी  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी येथून पीएचडी पदवी प्राप्त केली. त्यांचा संशोधन विषय  “मशीन लर्निंगचा वापर करून मधुमेही आणि मधुमेह नसलेल्या रुग्णांमधील कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूच्या जोखमीचे मूल्यांकन”  असा होता. या संशोधनासाठी त्यांना भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूरइलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. के. आर. देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. या संशोधनामध्ये कोविड संसर्गाचा मधुमेही तसेच मधुमेह नसलेल्या रुग्णांवर होणारा परिणाम आणि त्यांच्यातील मृत्यूची संभाव्य जोखीम यांचा मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या आधारे अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. मुल्ला यांच्या या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी यांनी अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes