+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे.
Screenshot_20240226_195247~2
schedule08 Mar 24 person by visibility 123 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उचगांव पूर्व जानकीनगर येथील जानकीबाई महिला मंडळ तर्फ महिलादिनानिमित्त महिलांची रॅली काढण्यात आली.  यामध्ये परिसरातील महिलांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. 
 रॅलीच्या माध्यमातून समाजप्रबोधन घोषणा देण्यात आल्या. झाडे लावा झाडे जगवा, मुलगी शिकली प्रगती झाली, पाणी वाचवा पाणी जिरवा या आशयाचे फलक रॅलीत होते. रॅलीमध्ये महिला मंडळ अध्यक्ष  जोती भुई, सचिव सिमा पाटील, लता देसाई, संगीता माळी .मयुरी सांवत. पुजा खोरी. सोनाली पाटील,वृषाली पाटील, सविता हावळ, नीरजा जिरगे, आशा अंबपकर. कल्पना डाफळे,जोती भोसले, पुजा मांजगावकर आदींचा सहभाग ोता.