Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेला मिळणाऱ्या जीएसटी अनुदानात वाढ कराआयटी पार्कची जागा एमआयडीसीच्या ताब्यात, आमदार राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावाचित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्या वाढवावी - मेघराज राजेभोसलेकृष्णराज महाडिकांनी घेतली पोलिस महासंचालकांची भेट, महत्वपूर्ण विषयासंबंधी निवेदन सादरशिक्षक - कर्मचाऱ्यांना पूर्वीचीच वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना  चालू ठेवा सतेज पाटलांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, आम्ही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढविणार - हसन मुश्रीफशिवराज्याभिषेकदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम ! व्याख्यानमाला, मिरवणुकीचे आयोजन !!अण्णासाहेब पाटील महामंडळला हजार कोटींचा निधी द्या, अन्यथा हलगी बजाव आंदोलनलिंगायत माळी समाजातर्फे तेरा जूनला विद्यार्थी गुणगौरव, पुरस्कार वितरण समारंभ शिक्षकांच्या प्रश्नांची आठ दिवसात सोडवणूक करा, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण

जाहिरात

 

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्या वाढवावी - मेघराज राजेभोसले

schedule27 May 26 person by visibility 22 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी सात जून २०२६ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्या वाढवावी.  विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, ठाणे-पालघर या भागातील मतदारांनाही मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी मतदान केंद्रात वाढ करावी अशी मागणी महामंडळाचे प्रभारी अध्यक्ष  मेघराज राजेभोसले यांनी  निवडणूक अधिकारी रागिणी खडके यांच्याकडे केली आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, सावंतवाडी, ठाणे येथे  अतिरिक्त मतदान केंद्रांची सुविधा करावी असे त्यांची मागणी आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes