Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक - कर्मचाऱ्यांना पूर्वीचीच वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना  चालू ठेवा सतेज पाटलांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, आम्ही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढविणार - हसन मुश्रीफशिवराज्याभिषेकदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम ! व्याख्यानमाला, मिरवणुकीचे आयोजन !!अण्णासाहेब पाटील महामंडळला हजार कोटींचा निधी द्या, अन्यथा हलगी बजाव आंदोलनलिंगायत माळी समाजातर्फे तेरा जूनला विद्यार्थी गुणगौरव, पुरस्कार वितरण समारंभ शिक्षकांच्या प्रश्नांची आठ दिवसात सोडवणूक करा, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषणविवेकानंद कॉलेज म्हणजे सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महाद्वार - प्राचार्य अभयकुमार साळुंखेमहिला - बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान यांचा कार्यालयीन प्रवेशआरोग्य विभागातील तेवीस कर्मचाऱ्यांच्या बदल्याउद्योगमंत्राच्या पत्नीची निवडणुकीतून माघार ! वर्षा उसगावकरना पाठिंबा !!

जाहिरात

 

शिक्षक - कर्मचाऱ्यांना पूर्वीचीच वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना  चालू ठेवा

schedule27 May 26 person by visibility 59 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :शिक्षक कर्मचाऱ्यांना आभा कार्डाद्वारे वैद्यकीय सुविधा देता पूर्वीचीच वैद्यकीय प्रतिपूर्तीची योजना चालू ठेवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीने शिक्षण मंत्री आरोग्य मंत्री यांच्याकडे केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली .कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक  प्रभावती कोळेकर यांना याबाबत निवेदन दिले. शिक्षण उपसंचालकांना भेटलेल्या या शिष्टमंडळामध्ये राज्याध्यक्ष रसाळे, विभागीय अध्यक्ष महादेव डावरे, जिल्हाध्यक्ष कुमार पाटीलखाजगी शिक्षक  पतसंस्थेचे चेअरमन साताप्पा कासार ,संचालक मच्छिंद्र नाळे सर्जेराव नाईक , अमित परीट सुर्यकांत बरगे तेजस नाईक  उपस्थित होते .
....

 

.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes