कोल्हापूर अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सची कार्यकारिणी जाहीर
schedule27 Dec 25 person by visibility 17 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (केपीए) या संसंघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. विजय गावडे, सचिवपदी डॉ. भूषण मिरजे, संयुक्त सहसचिवपदी डॉ. भूषण मिरजे, तर खजिनदारपदी डॉ. रुचिका यादव यांची निवड करण्यात आली.२०२६ या वर्षासाठी कार्यकारिणी जाहीर केली आहे. कार्यकारिणी सदस्यपदी डॉ. अजय शिंदे, डॉ. सुनील पाटील, डॉ. अनुप मोरुसकर, डॉ. अमर नाईक, डॉ. कश्मिरी बडबडे, डॉ. अनिकेत कुंभोजकर, डॉ. अर्चना पवार यांची निवड झाली. नूतन अध्यक्ष गावडे यांनी, ‘येत्या वर्षभरात संघटनेच्यावतीने विविध कार्यक्रम राबविले जातील. शैक्षणिक उपक्रम, प्रशिक्षकण, व बालरोगतज्ज्ञांच्या व्यावसायिक विकासासाठी योजना राबविण्याचे नियोजित आहे.’