Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकारअजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कारकुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र ! लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! नऊ जूनला कोल्हापुरात महामोर्चा !!डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीयई-चलन संदर्भातील मागण्यांवर सरकार सकारात्मक, वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी कार्यवाही - प्रताप सरनाईकउल्का महाजन, चिन्मयी सुमीत, प्रतिभा खैरनार, नितीन कोत्तापल्ले यांना दमसा सभेचे पुरस्कारहद्दवाढीवरुन महापालिका सभा तहकूब, गांधीनगरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सभागृह आक्रमक चारचाकी वाहन सारले बाजूला…नगरसेवक सवार झाले इलेक्ट्रिक बाईक, सायकलवर !कृष्णराज महाडिक यांचा बार्शी - सोलापूर एसटी प्रवास

जाहिरात

 

रामशेठ ठाकुरांनी दिली श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसला पंचवीस लाखाची देणगी

schedule11 Apr 26 person by visibility 150 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेला माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पंचवीस लाख रुपयांची देणगी दिली. त्या रकमेचा धनादेश ठाकूर यांनी, संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेज सातारा येथून कमवा व शिका योजनेतून शिक्षण पूर्ण केले. सामाजिक बांधिलकी म्हणून ते विविध संस्थांना मदत करतात. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू प्राचार्य अशोक भोईटे, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes