Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चाळीस वर्षे सेवा..कॉलेजवरील गेटवरचा शेवटचा निरोप…शिपाई मामांनी मारली सचिवांना मिठीकिरीट सोमय्या ना आमदार- ना खासदार, महापालिकेत येऊन बैठक घेण्याचा त्यांना काय अधिकार ? काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा हल्लाबोलप्रा. महेश वासुदेव गावडे यांना पीएचडीशिष्यवृत्तीतील यशानंतर आता गुणवत्तावाढीचे नवे लक्ष्य : सभापती शितल यादवकौशल्य विकासासाठी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन-  शिवाजी विद्यापीठात लवकरच सामज्यंस करार -कुलगुरू डॉ.राजनीश कामतएसआयआर प्रक्रियेत गंभीर त्रुटी, नोंदणीसाठी मुदतवाढ हवी : काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतली जिल्हा प्रशासनाची भेटगव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र पंदारे, उपाध्यक्षपदी विलासराव कुरणेआता प्रशासक राजवट नाही –कामकाजात सदस्यांना विश्वासात घ्या, अध्यक्षांचे खडेबोल ! शिक्षणाधिकारी रजेवर !सहकार सप्ताहनिमित्त गोकुळमध्ये वृक्षारोपण, अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी व्याख्यानगोकुळची बदनामी थांबवा, शेतकरी कुटुंबांतील मुलगा करणार आत्मक्लेश आंदोलन

जाहिरात

 

प्रा. महेश वासुदेव गावडे यांना पीएचडी

schedule07 Jul 26 person by visibility 11 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, : तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी तंत्र विद्यापीठ स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंगचे संशोधक प्रा. महेश वासुदेव गावडे यांनी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर प्रायसिंग इन -कॉमर्स विथ रिस्पेक्ट टू मार्केट ट्रेण्ड्सया विषयावर यशस्वी संशोधन पूर्ण केले असून विद्यापिठाकडून त्याना  पीएच.डी. ही पदवी जाहीर झाली आहे. या संशोधनात -कॉमर्स क्षेत्रातील किंमत निर्धारण प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता  तंत्रांचा वापर करून बाजारातील ट्रेंड्सचा अभ्यास करण्यात आला. डी. वाय. पाटील कृषी तंत्रज्ञान विद्यापिठाचे अभियांत्रिकी तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन केलेकुलपती डॉ. संजय पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटीलप्र-कुलपती ऋतुराज पाटीलविश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. . के. गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत, अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटीलटेक्निकल कॅम्पसचे  डायरेक्टर डॉ. एस आर पावसकर यांचे मार्गदर्शन  सहकार्य लाभले .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes