Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
माध्यमिक शिक्षण विभागाची मोठी कामगिरी; अतिरिक्त शिक्षक - कर्मचाऱ्यांचे समायोजन यशस्वीरित्या पूर्णघघ मयमपरिते ग्रामस्थांचा मोर्चा श्रीराम साळुंखे यांना पीएचडीमाध्यमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त गोंधळ ; समायोजन प्रक्रियेस कासवगती         प्राथमिक दूध संस्थांच्या न्यायासाठी गोकुळच्या संचालकांनी ठोकला शडडूजिल्हा परिषदेची सत्ता लाडक्या बहिणींच्या हाती ! सहापैकी पाच पदावर महिला !!-शिक्षक पात्रता परीक्षा एकवीस जूनला, आवेदनपत्र भरण्याची मुदत सोळा एप्रिलपर्यंतआयटी. पार्कच्या जागा हस्तांतरणाचा मार्ग सुकर, औद्योगिक विकास महामंडळाने भरले ५ कोटी ६० लाखनिलंबित कर्मचाऱ्यांच्यावर लाखो रुपयांचा खर्च, महापालिका त्यांना फुकट का पोसते ? नगरसेवकांचा सभागृहाला सवाल

जाहिरात

 

श्रीराम साळुंखे यांना पीएचडी

schedule31 Mar 26 person by visibility 29 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्या समितीचे अध्यक्ष, आजीव सेवक श्रीराम साळुंखे यांना 'कोल्हापूर संस्थांनातील जलव्यवस्थापन' या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांची इतिहास विषयातील पीएचडी पदवी प्राप्त केली.  प्रा. डॉ. नानासाहेब मनाळे (ढोकी) यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त झाली. या संशोधनात त्यांनी कोल्हापूर संस्थांनातील शाहू पूर्वकालीन, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळातील केलेल्या जलव्यवस्थापनाचे ऐतिहासिक संशोधन केले आहेया संशोधनासाठी त्यांना, कै. डॉ. शरदचंद्र साळुंखे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्राचार्य शुभांगी गावडे, प्रा. गीतांजली साळुंखे यांचे प्रोत्साहन लाभलेया संशोधन काळात धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांचे सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes