Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दिल्लीतील दुग्ध परिषदेत चेतन नरके करणार मार्गदर्शनदोन वर्षातील कामासाठी सात वर्षे विलंब कशासाठी ? राजेश क्षीरसागरांनी अधिकाऱ्यासह ठेकेदारांना खडसावलेगोकुळ कर्मचारी संघटनेकडून सुनिल वाडकरांच्या वक्तव्याचा निषेध; कडक कारवाईची मागणीकुलगुरु निवड लांबली, मुलाखती कधी होणार ? कुलपती कार्यालयाकडे लक्षजिल्हा परिषदेच्या सभेत विषय समित्यांवर सदस्यांच्या निवडीराधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या - अभिजीत तायशेटेकोल्हापुरात बुधवारपासून मिलेटसह फळ महोत्सव कोल्हापूर, सांगलीच्या पोलीस अधीक्षकांची बदली ! निलोत्पल कोल्हापूरचे नवे एसपी, तुषार दोशी सांगलीमध्ये !!पत्रकार समीर देशपांडे यांना सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कारगोकुळवरून भाजप -राष्ट्रवादीची तोंडे एकमेकांच्या विरोधात ! दोन्ही बाजूंनी स्वतंत्र पॅनेलची मागणी!!

जाहिरात

 

दिल्लीतील दुग्ध परिषदेत चेतन नरके करणार मार्गदर्शन

schedule21 Apr 26 person by visibility 19 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दुग्ध तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गोकुळ दूध संघ तसेच इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक डॉ. चेतन अरुण नरके यांची ‘भारतीय दुग्ध परिषद२०२६’ मध्ये मार्गदर्शन करणार आहेत.  २२ ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत देश-विदेशातील तज्ज्ञ सहभागी होणारआहेत. या परिषदेत ब्लॉकचेन व उत्पादन तुकडी (लॉट) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दूधउत्पादनापासून ग्राहकांपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता, गुणवत्ताआणि विश्वास कसा निर्माण करता येईल, या महत्त्वपूर्ण विषयावर डॉ नरके मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, दुधाचा दर्जा सुधारणा तसेच उत्पादन खर्च कमी करून अधिक नफा मिळवण्याचे मार्ग स्पष्ट करणारआहेत.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes