+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustचंद्रकांत पाटलांची कोल्हापूरसाठी मोठी घोषणा, पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेज !! adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे चौदा संशोधक adjustमुस्लिम समाजातर्फे शहरातून शांतता फेरी adjustस्वच्छता ही सेवा अभियान ! सीईओसह अधिकारी सहभागी !! adjustएनआयटी कोल्हापूरमध्ये कौशल्यपूर्ण अभियंते घडतील - चंद्रकांत पाटील adjustऋतुराज पाटील यांच्याकडून क्षयरुग्णांना पोषण आहार किट adjustआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे प्रस्ताव पात्र adjustराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे, विवेक चंदालियांचा शनिवारी नागरी सत्कार adjust ज्येष्ठ विचारवंत सुरेश द्वादशीवार यांचे सात ऑक्टोबरला व्याख्यान adjust कोल्हापूर जिल्ह्यात ३९ कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ! पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन
1000926502
1000854315
schedule19 Sep 24 person by visibility 175 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉॅजीमधील स्कील हबमुळे कोल्हापुरात कौशल्यपूर्ण अभियंते घडतील.’असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 
            श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये सुरू होत असलेल्या स्कील हबचे उद्घाटन मंत्री पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी मंत्री पाटील व खासदार महाडिक यांचा सत्कार केला. 
  केंद्रीय उद्योजकता व कौशल्य विकास मंत्रालय आणि महाराष्ट सरकार यांच्या योजनांतून एकूण ४८० प्रवेश क्षमतेच्या या स्कील हबमार्फत विविध कौशल्य विकास कोर्सेस चालवले जातील, अशी माहिती एनआयटीचे संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी दिली.  याप्रसंगी पाटील यांनी या संस्थेतील शिक्षणाचा दर्जा व सुविधांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांकडून माहिती घेवून समाधान व्यक्त केले. खासदार  महाडिक यांनी विद्याथर्यांशी संवाद साधला. अधिष्ठाता डाॅ. नितीन पाटील यांनी आभार मानले.