Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, रोबोटिक्स प्रशिक्षणकलनाकवाडीत शेतकऱ्यांना सीएसआर फंडातून फवारणी पंपांचे वाटपशिवाजी विद्यापीठात बुधवारी वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभजुनी पेन्शनसाठीच्या मूक मोर्चाला शैक्षणिक व्यासपीठ, मुध्याध्यापक संघाचा पाठिंबादप्तर झाले हलके... आनंदित झाली बालके !होस्टेलमध्ये रक्षाबंधन, विद्यार्थिनींनी बांधली कृष्णराज महाडिकांना राखीसतेज पाटलांच्याकडे ठरावधारकांची संख्या कमी, म्हणून ते भाजप नेत्यांना भेटतात - धनंजय महाडिकबाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत रंगल्या राजकीय कोट्या, मनातील सल अन् सभापतिपदासाठी वाट पाहण्याची ईच्छा‘कोल्हापूरचे महापौर’पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन दिमाखातप्रल्हाद चव्हाणांनी स्वहिताची नव्हे तर समाजहिताची भूमिका अंगिकारुन आयुष्यभर कार्य केले- पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

कलनाकवाडीत शेतकऱ्यांना सीएसआर फंडातून फवारणी पंपांचे वाटप

schedule30 Aug 26 person by visibility 17 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : भुदरगड तालुक्यातील कलनाकवाडी येथे स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था, शेणगावच्या अध्यक्षा निवेदिता युवराज येडूरे यांच्या पुढाकाराने सीएसआर फंडातून शेतकऱ्यांना फवारणी पंपांचे मोफत वाटप केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. युवराज येडूरे होते. यावेळी त्यांनी अध्यक्षीय भाषणातून शेतकरी, ग्रामीण विकास आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना प्रत्यक्ष मदत पोहोचविण्याच्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. मनसे भुदरगड तालुका अध्यक्ष राहुल पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष जयवंत मोरबाळे, माजी सदस्य विक्रम पोवार, विजयराव तांबेकर, राजेंद्र वारके, विश्वजीत पाटील, प्रकाश पाटील, सुशांत पाटील, प्रशांत येडूरे, संदिप पाटील उपस्थित होते. सुशांत पाटील यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes