+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे.
Screenshot_20240226_195247~2
schedule07 Mar 24 person by visibility 132 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आर्किटेक्टस अँड इंटेरियर डिझाइनर्सतर्फे देण्यात येणारा डिझाइन व्हिजनरी अॅवार्ड इंटेरिअर डिझायनर शांभवी दीक्षित यांना जाहीर झाला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी, (८ मार्च २०२४ ) हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. दीक्षित यांनी ‘द हेल्दी होमस’या संकल्पनेखाली डिझाइन केलेल्या प्रकल्पासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. डिझाइन अँड स्टोरीज मॅगेझिनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पुरस्कारासंदर्भातील माहिती आनंद गोपाल नायक यांनी दिली आहे. ‘क्रिएटिव्ह अँड ट्रस्टेड इंटिरियर डिझाइनर ऑफ २०२४ ’ या वर्गवारीत हा पुरस्कार जाहीर झाला आहे.