Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अमेरिकेतील बीएमएम संमेलनात अनुराधा भोसले करणार मार्गदर्शनगुणीदास फाऊंडेशनतर्फे शनिवारी तीर्थ विठ्ठल कार्यक्रमएसआयआरच्या कामासाठी गैरहजर , जिपच्या चार कर्मचाऱ्यांवर गुन्हाजिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत हंगामा, सदस्यांकडून अधिकारी सभेतून ‘आऊट’गुरुवारच्या महाराष्ट्र बंदमध्ये कोल्हापूरकरांनी सहभागी व्हावे : वंचित - डाव्या आघाडीचे आवाहनजिल्हा परिषदेत अजित पवार यांची जयंती साजरीराज्य सरकारमार्फत अनेक लोकोपयोगी उपक्रम सुरू - आमदार राजेश क्षीरसागरकोल्हापुरात चार ऑगस्टला राज्यव्यापी व्यापारी परिषद, सेस रद्दसाठी ठरणार आंदोलनाची दिशाशाहूवाडीत काँग्रेसला धक्का, करणसिंह गायकवाड करणार जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेशकोल्हापुरात रविवारी राजर्षी शाहू कार्य संवर्धन संमेलन, 25 इतिहास अभ्यासक - संशोधकांचा सहभाग

जाहिरात

 

अमेरिकेतील बीएमएम संमेलनात अनुराधा भोसले करणार मार्गदर्शन

schedule23 Jul 26 person by visibility 4 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :अमेरिकेतील सिएटल येथे सात ते नऊ ऑगस्ट दरम्यान बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (बीएमएम) द्वैवर्षीय संमेलन होणार आहे. या संमेलनात भोसले या ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती’  सत्रात  मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी बीएमएम मंडळाकडून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या संमेलनात त्यांचे, ‘महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजिक ठेवा, बालकांचे हक्क, सामाजिक प्रश्न’ या विषयावर मार्गदर्शन आहे. तसेच बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय उपाययोजना असाव्यात याविषयी बोलणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes