राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत वालावलकर हायस्कूलला रौप्यपदक
schedule14 Nov 24 person by visibility 154 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित मुक्त विद्यापीठांतर्गत शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलने नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेत १४ वर्षे मुले वयोगटात रौप्य पदक प्राप्त केले. वडगाव येथ झालेल्या बेसबॉलच्या विभागीय स्पर्धेमध्ये विजेतेपद घेऊन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.
या संघाला क्रीडाशिक्षक,राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे, मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी, उपमुख्याध्यापक मोरे, सुरगोंडा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या कार्याध्यक्ष पल्लवी कोरगांवकर, सचिव मारूतराव पाटोळे राजेश वरक संतोष पोवार प्रशांत भोसले इंद्रायनी पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.