शिवसेना गटनेते शारगंधर देशमुख यांचा कार्यालयीन प्रवेश
schedule26 Mar 26 person by visibility 16 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :- कोल्हापूर महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांचा कार्यालयीन प्रवेश झाला. महापौर रुपाराणी निकम, श्रीमती वैशाली राजशेखर, कमलाकर किलकिले व शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, सभागृहनेता मुरलीधर जाधव, नगरसेवक प्रा.जयंत पाटील, ऋतूराज क्षिरसागर, वैभव माने, रत्नेश शिरोळकर, माजी नगरसेवक सत्यजित कदम उपस्थित होते.