राजेंद्र बनसोडे यांची एससीईआरटी अभ्यासक्रम निर्मीतीसाठी निवड
schedule29 Nov 24 person by visibility 724 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील शां.कृ.पंत वालावलकर हायस्कूल कोल्हापूर येथील क्रीडाशिक्षक व राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे यांची राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद (NCERT) नवी दिल्ली यांच्या मार्फत तयार करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (SCERT)पुणे महाराष्ट्र आराखडा पहिली ते १०वी शारिरीक शिक्षण आराखडा तयार करण्याकरिता निवड झाली आहे. त्यांना, शाळेच्या मुख्याध्यपिका वृषाली कुलकर्णी माध्यमिक शिक्षणाधीकारी एकनाथ अंबोवकर, क्रीडाधीकारी निलीमा अडसुळ, संस्था सचिव एम.एस.पाटोळे, कर्याध्यक्षा पल्लवी कोरगांवकर यांचे मार्गदर्शन लाभले.