प्रा. दत्ता जाधव यांना पीएचडी
schedule01 Apr 25 person by visibility 117 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने राज्यशास्त्र विषयाची पीएचडी प्रा. दत्ता जाधव यांना प्रदान केली. 'भारतातील विसाव्या शतकातील लोकशाही विचार आणि भारतीय राज्यघटना' या विषयाचे त्यांनी संशोधन केले. पन्हाळा तालुक्यातील जाधववाडी येथील शाहू मिल कामगाराच्या कुटूंबातून येत त्यांनी आपले उच्चशिक्षण पूर्ण केले. ते सध्या विवेकानंद कॉलेज येथे अध्यापन करत आहेत. संशोधनासाठी जेष्ठ राजकीय विश्लेषक डॉ.प्रकाश पवार, डॉ.रविंद्र भणगे ,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे,विवेकानंद कॉलेज च प्राचार्यडॉ.आर.आर.कुंभार, विवेकानंद कॉलेजच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या प्रमुख डॉ.श्रुती जोशी यांनी मार्गदर्शन केले.