Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विवेकानंद कॉलेज म्हणजे सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महाद्वार - प्राचार्य अभयकुमार साळुंखेमहिला - बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान यांचा कार्यालयीन प्रवेशआरोग्य विभागातील तेवीस कर्मचाऱ्यांच्या बदल्याउद्योगमंत्राच्या पत्नीची निवडणुकीतून माघार ! वर्षा उसगावकरना पाठिंबा !! विद्यापीठ - उद्योगांनी एकत्रित काम करणे आवश्यक – कुलगुरू आर. के. कामतशिवाजी विद्यापीठात चार अधिष्ठातांची नियुक्ती, कुलगुरूंनी काढले आदेश शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव, सलग दुसऱ्यांदा नियुक्ती गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात, कृष्णा ठाकरे प्राधिकृत अधिकारी गोकुळच्या अवसायनातील दूध संस्थांचा निकाल वेळेत न दिल्यास  आंदोलनकरवीर हायकर्सच्या सातजणांनी  फडकाविला एवरेस्ट बेस कँपवर तिरंगा

जाहिरात

 

महिला - बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान यांचा कार्यालयीन प्रवेश

schedule26 May 26 person by visibility 18 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  :- कोल्हापूर महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान यांचा कार्यालयीन प्रवेश पार पडला. त्यांच्या महापालिकेतील कार्यालयाचा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षिरसागर यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला. यावेळी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजीत कदम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण उपसभापती दिपा ठाणेकर, सभागृहनेता मुरलीधर जाधव, गटनेते शारंगधर देशमुख, प्रभाग समिती सभापती सत्यजित जाधव, वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, नगरसेवक ऋतूराज क्षिरसागर, आश्किन आजरेकर, अभिजीत खतकर, महिला व बालकल्याण सदस्या प्राजक्ता जाधव, निलीमा पाटील, वंदना मोहिते, अरुणा गवळी, धनश्री कोरवी, अनुराधा मुळीक, जयश्री कांबळे, स्वीकृत नगरसेवक रत्नेश शिरोळकर, इस्माईल बागवान उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes