Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जाधववाडीतील प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर आमदार राजेश क्षीरसागरांच्याकडून दत्तकएकटे पडलो विधानावरून धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांच्यावर खोचक टीका ! आम्ही ना गाव सोडलं - ना टीव्ही फोडलं, विधानपरिषदेला भाजपचा आमदार असेल !!करवीर शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी धनाजी पाटील, उपाध्यक्षपदी दीपाली भोईटेभालकर्स पुरस्कार सोहळ्यात कला वैभव जपण्याचा ध्यास‌ !कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे मंगळवारी कार्यशाळाकाळजी घ्या, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा, कोरोनाला प्रतिबंध करा – कार्तिकेयन एसतंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विलास पाटील यांचे निधनकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डीवाय पाटील हॉस्पिटलचा सन्मानमनसे कोल्हापूर शाखेतर्फे रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे प्रदानगोकुळचे लक्ष म्हैस दुधाच्या बाजारपेठेवर, दूध उत्पादन  वाढीसाठी राबविणार विविध योजना

जाहिरात

 

करवीर शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी धनाजी पाटील, उपाध्यक्षपदी दीपाली भोईटे

schedule16 Jun 25 person by visibility 34 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी धनाजी दगडू पाटील व उपाध्यक्षपदी दीपाली भोईटे यांची बिनविरोध निवड झाली. शिक्षक नेते कृष्णात कारंडे, शिक्षक बँकेचे अध्यक्ष सुरेश कोळी, संचालिका वर्षा केनवडे, आनंदराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी चौगुले होते. यावेळी संचालक सुकुमार मानकर, सचिन पावसकर, यशवंत चौगले, शशिकांत धुत्रे, धनाजी सासने, बाळासाहेब कांबळे, राजेंद्र तौंदकर, प्रताप पाटील, दीपक पाटील, चंद्रकांत पाटील, संदीप मगदूम, गीता कोळी, संतोष गायकवाड, शब्बीर आवटी, शरद केनवडे, शिक्षक समितीचे गजानन मोरे, बाबा धुमाळ आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes