Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डीवाय पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात लढाऊ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना  कुसुम पुरस्कार, बुधवारी वितरणशाहू मिल चौकातील अपघातात दोघांचा मृत्यू, महापौरांची सीपीआरला तातडीची भेट  शाहू मिल चौकात अपघात, भरधाव क्रेटाने दुचाकीस्वारांना उडविलेहार नको, बुके नको…केवळ पेन घेऊन भेटीस या ! महापौर रुपाराणी निकम यांनी दाखविले वेगळेपण!!महापालिकेतही महायुती, महापौरपदी रुपाराणी निकम, उपमहापौरपदी अक्षय जरग ! जल्लोषात मंत्री, खासदार, आमदारांचाही सहभाग!! जिल्हा नियोजन समितीची मंगळवारी सभाएमबीए, एमसीए प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यानी अर्ज भरावेतमहापालिकेवर महायुतीचा झेंडा, समर्थकांच्या जल्लोषाला उधाण मंत्री खासदारांसह केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना भेटणार ! कोल्हापूर वैभववाडी प्रकल्प कामाला गती मिळावी - सुरेंद्र जैन

जाहिरात

 

केंद्र शाळा पाचगावमध्ये विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूक

schedule16 Jun 25 person by visibility 381 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्र शाळा पाचगावमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात झाला. नवागत मुलांचे स्वागत करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीतर्फे मुलांचे पुष्पगुच्छ दिले. खाऊ वाटप करण्यात आला. वाद्याच्या गजरात मिरवणूक काढली. व्यवस्थापन समिती अध्यक्ष सातापा पाटील  उपाध्यक्ष रणजित व्हरगे, माजी सरपंच चंद्रकांत कांडेकरी, नारायण गाडगीळ, सागर इरळेकर, संजय पाटील, मेघा पाटील, समिना बाणी आणि उपसरपंच अतुल गवळी उपस्थित होते. मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes