Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवराज्याभिषेक सोहळयासाठी कोल्हापूर हायकर्सतर्फे जल संकलनआठवणीतीले दवबिंदू कवितासंग्रहातून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची मानसिकता लाभते– प्राचार्य जी.पी.माळीनिरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती – भरत रसाळेकोल्हापुरात गुरुवारी महाराष्ट्र धर्म याविषयी परिषदकोल्हापूर मेट्रोसिटीसाठी राजू मानेंचे धरणे आंदोलनराष्ट्र सेवा दलातर्फे दोन दिवसीय कार्यकर्ता कार्यशाळा - जिल्हास्तरीय मेळावापाच- सहा जूनला रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळाप्रशासनाधिकारी डी. सी.कुंभारांना लाच घेताना रंगेहाथ पकडले, पोलिसांची कारवाईजिल्हा नियोजन समितीची पुढील बैठक सदस्यांसोबतच, लवकरच निवडी होणार - पालकमंत्री प्रकाश आबिटकरप्रवेश प्रक्रिया विना डोनेशन पूर्ण करा, एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये - आमदार राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

शिवराज्याभिषेक सोहळयासाठी कोल्हापूर हायकर्सतर्फे जल संकलन

schedule02 Jun 26 person by visibility 5 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर हायकर्स फाऊंडेशनतर्फे  ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त पवित्र जल संकलन करण्यात येणार आहे. जल संकलनाच यंदाचे पंधरावे वर्ष आहे. सह्याद्रीतील नद्या, स्वराज्याशी जोडलेले  गडकोट आणि हिमालयातील कैलास दर्शनभूमी येथून जल संकलित केले जाणार आहे. या जलाने सहा जून २०२६ रोजी युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते रायगडावरील राजसदर येथे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळयात शिवमूर्तीवर जलाभिषेक होणार आहे. अशी माहिती कोल्हापूर हायकर्सचे संस्थापक सागर पाटील, सदस्य विजय ससे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अविनाश भाले, विष्णू सुर्यवंशी, डॉ. राजेंद्र भस्मे  आदी उपस्थित होते.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes