+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule23 Apr 24 person by visibility 142 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या सध्या उन्हाळी सत्रातील परीक्षा सुरू आहेत. दरम्यान २६ आणि २७ एप्रिल २०२४ रोजी होणाऱ्या विद्यापीठ स्तरावरील सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहेत. या परीक्षा ज्या ज्या अभ्यासक्रमाच्या नियोजित शेवटच्या पेपर नंतर घेण्यात येईल असे परीक्षा विभागाने म्हटले आहे. तसेच पुढे ढकलण्यात आलेल्या २६ व २७ एप्रिल रोजीच्या परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक अजितसिंह जाधव यांनी म्हटले आहे.
 विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील कर्मचाऱ्यांना २६ व २७ एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक विषयक प्रशिक्षण आयोजित केले आहे यामुळे या दोन्ही दिवसाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहेत.