Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची बदली, डॉ. मैनाक घोष नवे जिल्हाधिकारी32 वर्षाच्या सेवेनंतर प्रा. जयवंत दळवी शनिवारी सेवानिवृत्त होणारलोकप्रतिनिधींच्या पत्रावर दहा दिवसात कार्यवाही, गाव तिथं स्वच्छतागृह ! जिप अध्यक्षांचे सीईओंना पत्रकोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्षपदी श्रीकांत दुधाणेइंधनाचा साठा मुबलक प्रमाणात - आमदार राजेश क्षीरसागरडॉ. संजय डी. पाटील, भरत लाटकर यांना पुरस्कार , शनिवारी विद्यापीठात वितरण समारंभ सरोजिनी फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रीय परिषद, शोधनिबंध - पोस्टर सादरीकरणअन्न - औषध प्रशासन विभागातर्फे गांधीनगरमध्ये फूड सेफ्टी प्रशिक्षणशिवसेना गटनेते शारगंधर देशमुख यांचा कार्यालयीन प्रवेशमहिला शेतीकामात होत्या तोपर्यंत आजारांच्या समस्या कमी होत्या

जाहिरात

 

32 वर्षाच्या सेवेनंतर प्रा. जयवंत दळवी शनिवारी सेवानिवृत्त होणार

schedule27 Mar 26 person by visibility 140 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ज्या कॉलेजमध्ये शिकले,  त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले. पुढे मराठी विभागप्रमुख झाले आणि एकाच कॉलेजमधील 32 वर्षाच्या सेवेनंतर प्रा. जयवंत मारुती दळवी हे 28 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. येथील महावीर महाविद्यालय येथे ते मराठी विभाग म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभ आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख हे प्रमुख पाहुणे  आहेत. संस्थेचे अध्यक्ष के ए कापसे हे अध्यस्थानक्ष भूषविणार आहेत. प्राचार्य अद्वैत जोशी यांच्या उपस्थितीमध्ये  हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता महावीर कॉलेज परिसरातील आचार्य विद्यानंद संस्कृती भवन येथे होत आहे. प्रा. दळवी हे प्रयाग चिखली येथील आहेत. महावीर कॉलेजमध्ये त्यांनी कॉलेजचे शिक्षण घेतले. 1994 मध्ये महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू  झाले. मराठी विभागप्रमुख अनेक वर्षे कामे केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes