Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मंगेश चिवटेंनी भरला शिक्षक मतदारसंघात अर्ज, शिवसेनेचे मंत्री - आमदारांची उपस्थितीगोकुळसाठी समविचारी आघाडीचे पॅनेल बुधवारी जाहीर करणार - सतेज पाटीलगोकुळसाठी आश्वासक चेहरा, चेअरमनपदाच्या कालावधीत दाखविली धडाडीभाजपची पुण्यातून घोषणा, एकनाथ शिंदे दिल्लीत - शिवसेनेकडून मंगेश चिवटेंना एबी फॉर्म ! मंगळवारी भैया मानेंचे अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन ! !जयंत आसगावकरांसाठी सतेज पाटील, विश्वजीत कदम मैदानात ! पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंग !!ट्युमरच्या रुग्णांना वरदान – सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण !कौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांनी भरला उमेदवारी अर्ज ! मंत्री, आमदारांसह पदाधिकाऱ्यांच उपस्थिती !!शिवसेनेचा अधिकृत AB फॉर्म..पदवीधर - शिक्षक  मतदारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टीखंडेराव जगदाळेंचा शिक्षक मतदारसंघातून अर्ज

जाहिरात

 

मंगेश चिवटेंनी भरला शिक्षक मतदारसंघात अर्ज, शिवसेनेचे मंत्री - आमदारांची उपस्थिती

schedule06 Oct 26 person by visibility 13 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीचे नेतेमंडळी एकीकडे एकत्र निवडणूक लढवू असे सांगत असताना भाजप व शिवसेनेत उमेदवारीबाबत एकमत झाले नाही. भाजपकडून कौस्तुभ गावडे यांनी सोमवारी अर्ज दाखल केला होता. त्या पाठोपाठ शिवसेनेकडून चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उद्योगमंत्री उदय सामंत, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खाासदार ज्योती वाघमारे, आमदार सुहास बाबर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवसेना शिक्षणाचे बापूसाहेब अडसूळ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने शिवसेनेने शक्तीप्रदर्शन घडविले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes