Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये गुणगौरव समारंभ - गणवेश वाटपमहालक्ष्मी बँकेच्या अध्यक्षपदी केदार हसबनीस, उपाध्यक्षपदी कृष्णा पाटीलकचरा वर्गीकरणासाठी पंधरा ऑगस्टपर्यंत ग्रामपंचायतीना डेडलाइन -  सीईओ डॉ.जॅसमिन शंभर टक्के निधीसाठी जिप सदस्य भेटले मंत्र्यांना ! मंगळवारी मुंबईत आबिटकर -मुश्रीफांत चर्चा !!केशवराव भोसले नाट्यगृहासह विविध विकासकामांचे ९ ऑगस्टला लोकार्पण, महापौर, आयुक्तांकडून तयारीची पाहणीकेशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण नाही, महापालिकेचीच मालकी राहील ! आयुक्तांचे रंगकर्मीना पत्र !!ग्रंथ माणसाला विवेकी बनवतात : डॉ. बी. एम. हिर्डेकरकोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी वर्षा पाटोळे रुजूलव्ह जिहाद प्रकरणातील आरोपींवर मोक्काखाली कारवाई करावी- सकल हिंदू समाजाचे एसपींना निवेदनभाजपा उद्योग आघाडीची कोल्हापूरची कार्यकारिणीची घोषणा ! जिल्हाध्यक्षपदी भरत पाटील, शहराध्यक्षपदी धैर्यशील पाटील !!

जाहिरात

 

महालक्ष्मी बँकेच्या अध्यक्षपदी केदार हसबनीस, उपाध्यक्षपदी कृष्णा पाटील

schedule04 Aug 26 person by visibility 6 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : येथील महालक्ष्मी को ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी सीए केदार हसबनीस तर उपाध्यक्षपदी कृष्णा काशीद यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी हसबनीस यांचे नाव संचालक डॉ. राजेंद्र किंकर यांनी सुचविले. त्यास संचालिका पद्मजा आपटे यांनी अनुमोदन दिले.उपाध्यक्षपदासाठी काशीद यांचे नाव संचालक रवी शिराळकर यांनी सुचविले. संचालक रघुनाथ लाटकर यांनी अनुमोदन दिले. ज्येष्ठ संचालक अॅड. रघुनाथ लाटकर, विनोद डिग्रजकर, प्रशांत कासार, श्रीधर कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, डॉ. रुपा नागांवकर, उदय महेकर, श्रीकांत हेर्लेकर, अशोक मुंडरगी, नितीन डोईफोडे, मेघा जोशी, राहुल कुलकर्णी आदी उपस्थित होते. सी. एम. इंगवले यांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes