Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भाजपा जिल्हा कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहातदोन वर्षांनी घुमला केशवराव भोसले नाट्यगृहात सूर - संगीताचा आवाज !  स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कलाविष्कारांनी कार्यक्रमाची नांदीवालावलकर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनी संगीतमय कवायतींचे सादरीकणतिटवे येथील शहीद संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरामहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजराकृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जिल्हा आरोग्य कमांड सेंटर; आशासेविकांचे कागदी काम होणार कमीयुवकांनी राष्ट्र ऐक्याच्या भावनेतून देशाला प्रगतीपथाकडे न्यावे – प्राचार्य अभयकुमार साळुंखेशाहू महाराज हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहातस्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यापीठात तिरंगा रॅलीला विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसादबीएसएनएलकडून ग्राहककेंद्रित योजनांची घोषणा, एक रुपयांची फ्रीडम ऑफर

जाहिरात

 

तिटवे येथील शहीद संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

schedule16 Aug 26 person by visibility 21 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील   शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या हस्ते आज शहीद संकुलात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आलाशहीद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक संचालन तसेच विविध देशभक्तिपर सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनाने आणि उत्साहपूर्ण सहभागाने संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.यावेळी शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी अनिल पाटील, दिलीप देसाई, तिटवे गावचे पोलीस पाटील, शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर, मुक्ताई नर्सिंग कॉलेजच्या  प्राचार्या सरिता धनवडे, शहीद सिताराम कॉलेज ऑफ आर्किटेक्चर चे प्राचार्य हिमांशू चव्हाण, शहीद पब्लिक स्कूल चे प्राचार्य  सागर भाट, व्यवस्थापक रोहन फराकटे, प्रा. दीपाली किल्लेदार, सलमा अत्तार, ऋषिकेश सुतार, स्वप्नील सडोलकर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes