+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule23 Apr 24 person by visibility 61 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर  जिल्‍हा सहकारी दूध संघाच्‍यावतीने ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारातील श्री हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्‍यात आली. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले.  संघाचे संचालक बाबासाहेब चौगले, विजयमाला चौगले यांच्या हस्‍ते उत्सवमूर्तीस अभिषेक व इतर धार्मिक विधी करण्यात आले. यावेळी भजन व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 यावेळी संघाचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, अंबरिषसिंह घाटगे, बाळासाहेब खाडे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, अमृता डोंगळे,पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ. प्रकाश साळुंखे, संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍ही. तुरंबेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, अशोक पाटील, बाजीराव पाटील, निवास पाटील, बाळासो वायदंडे, संकेत खाडे, मानसिंग खाडे, विनोद पाटील, बाळासो खांडेकर उपस्थित होते