Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधनकोल्हापूरच्या खंडपीठासाठी ४९५ पदांची नजीकच्या काळात भरती - न्यायमूर्ती रविंद्र घुगेजिल्हा परिषदेत ८० वा स्वातंत्र्यदिन साजरापाच चित्रकारांच्या कलाकृतींचे मुंबईत प्रदर्शनआता केएमटीच्या जागेवर डोळा, दोन भूखंड तीस वर्षासाठी भाडयाने देण्याचा प्रस्तावफुटबॉलच्या येत्या हंगामापासून मुलींच्यासाठी शाहू छत्रपती वूमेन्स लीग - मधुरिमाराजे छत्रपतीगडहिंग्लज युनायटेड फुटबाील असोसिएशनच्या अध्यक्षपदी सतीश पाटील, उपाध्यक्षपदी जगदीश पट्टणशेट्टीकोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होईल - माजी सरन्यायाधीश भूषण गवईपोलिसांची पदभ्रमंती, पन्हाळगड - विशाळगड  मोहिमेत १५० जणांचा सहभागभाजपा जिल्हा कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

जाहिरात

 

माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन

schedule17 Aug 26 person by visibility 30 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संजीवनीदेवी संजयसिंह गायकवाड यांचे सोमवारी (१७ आ्रॅगस्ट २०२६ )निधन झाले.  सोमवारी सकाळी १०.३० वाजता नागाळा पार्क येथील जगजीवन हाइटस विशाळगड, कसबा बावडा रोड येथून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांनी, गायकवाड कुटुंबीयांचा सामाजिक व राजकीय वारसा चालविला.   माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांच्या निधनानंतर 2000 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्या शाहूवाडी, पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. पोटनिवडणुकीत त्या काँग्रेसच्या चिन्हावर विजयी झाल्या होत्या. त्या, काही वर्ष गोकुळच्या संचालिका होत्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes