+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !!
Screenshot_20240226_195247~2
schedule12 Mar 24 person by visibility 254 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : उचगाव येथील जानकीबाई महिला मंंडळ, जानकीनगरतर्फे खाद्य महोत्सवाचे आयोजन केले होते. जयश्री पाटील व मयुरी चव्हाण यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्योती भोई यांनी स्वागत केले. ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील यांनी खाद्य महोत्सवाला भेट दिली. या खाद्य महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.