Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा – चेअरमन नविद मुश्रीफगोकुळमध्ये मंत्री मुशीफांना सोडून युती करावी, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा - आमदार शिवाजी पाटीलविवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांचे निधन बागेश्वर महाराजवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, कोल्हापुरात शिवभक्तांची मागणीविवेकानंद  कॉलेजमध्ये  राजेंद्र साळुंखे  यांचा  सेवानिवृत्तीनिमत्त सत्कारशहर स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास आरोग्य निरीक्षक - मुकादमांवर कारवाई ! आयुक्त करणार पहाटेही तपासणी ! !जिपच्या स्थायी सभेत ग्रामीण प्रश्नांना वाचा, गारगोटीतील पाणी योजनेचे काम संथगतीने !गैरहजर अधिकाऱ्याना नोटिस !!गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश- नविद मुश्रीफ यांची माहिती कोरोनाशी भिडताना हे पुस्तक एका संकटाचा दस्ताऐवज नसून मानवी जिद्दीची गाथा - मंत्री हसन मुश्रीफरूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा, विजेत्यांना लाख रुपयांची बक्षीसे

जाहिरात

 

जिल्हा काँग्रेस कमिटीत राजीव गांधींना अभिवादन

schedule21 May 25 person by visibility 450 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीतर्फे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यांच्या फोटोचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर संजय मोहिते यांच्या हस्ते फोटो पूजन झाले.  सुभेदार मेजर एन एन पाटील यांच्या हस्ते गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आले. याप्रसंगी  संजय पोवार वाईकर, राहुल माने अभिजीत देठे, दिग्विजय  मगदूम, रंगराव देवणे, डॉ. प्रमोद बुलबुले, वैशाली महाडिक, मंगल खुडे, उज्वला चौगले, अरुण कदम, विनायक घोरपडे, अशोक माळी, दत्ताजीराव वारके, सिंधू शिराळे, वैशाली पाडेकर,  मीरा कांबळे,  उज्वला चौगुले,  वैशाली जाधव, महेश कांदेकर, प्रकाश मोरे,संजय पटकारे,  कृष्णराज पटकारे, कृष्णा शिंदे, विजयानंद पोळ, सरफराज रिकीबदार, ॲड. रोहन शालबिद्रे यशवंत थोरवत,अक्षय शेळके,  युवराज पाटील, बाबुराव कांबळे आदी उपस्थित होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes