+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule03 Mar 24 person by visibility 115 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सुशितो ग्रुपतर्फे विविध क्षेत्रातर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना वावा महिला गौरव पुरस्कारांनी गौरविण्यात येते. यंदा, उद्योजिका नाजनिन इ मकानदार, बँकर श्रीमती कांचन गुलाबसिंग बिरसे, शिक्षिका सविता राजेंद्र पाटील, डॉ. किमया निरंजन शहा, आर्किटेक्ट स्नेहा रितेश हळदे, अॅड. रत्नमाला शंकरराव कब्बुर, पाककलातज्ज्ञ मंजिरी हर्षराज कपडेकर, डॉ. स्तिमा कदम, वैशाली बाजीराव पाटील, उद्योजिका दिलशाद जहाँगीर अत्तार, डॉ. सुप्रिया राजे चिक्कोडी, न्यूज अँकर माहेश्वरी गोखले, प्रियांका सागर माने, फिटनेस ट्रेनर जयश्री बाळासाहेब पेटकर यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर उषा थोरात, सामाजिक कार्यकर्त्या सरला पाटील, अपर्णा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. रविवारी, (तीन मार्च २०२४) वावा मल्टी हॉल वडणगे-निगवे रोड येथे सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती संयोजकांनी दिली आहे. पुरस्कार सोहळयाचे यंदाचे चौथे वर्ष आहे.