+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule21 May 23 person by visibility 135 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतरत्न व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी येथे अभिवादन करण्यात आले. 
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन  चव्हाण यांनी प्रतिमेचे पूजन केले. 
याप्रसंगी  गोकुळ दूध संघ संचालक बाळासाहेब खाडे, बाजीराव खाडे, सुर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, बाळासाहेब सरनाईक, तौफिक मुल्लाणी,  जिल्हा महिला अध्यक्षा सुप्रिया साळोखे, सरला पाटील, भारती पोवार, संजय पोवार वाईकर, प्रदीप चव्हाण, बाबा निंबाळकर, किरण मेथे, रंगराव देवणे, शिवाजी कवठेकर, सुधाकर साळोखे, किशोर खानविलकर, महमदशरीफ शेख, डॉ. प्रमोद बुलबुले, यशवंत थोरवत, आनंदा करपे, एन. एन. पाटील, अन्वर शेख, सुशील पाटील कौलवकर, रणजित पोवार, अशोक गायकवाड, उदय पोवार, अक्षय शेळके, अमर समर्थ, राकेश कांबळे, महादेव जाधव, पुजा आरडे, सरफराज रिकीबदार, विजयानंद पोळ, लिला धुमाळ, वैशाली महाडिक, मंगल खुडे, प्रा. अनुराधा मांडरे, अंजली जाधव, उज्वला चौगले, शुभांगी साखरे, नारायण लोहार, प्रदीप ढाकरे, अश्विनी जाधव, सुमन ढेरे, युवराज पाटील, बाबुराव कांबळे आदी उपस्थित होते.