Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सहकार उपनिबंधकांकडून अवसायनातील २९८ दूध संस्थाही मतदानास पात्र   शिक्षणाधिकारी मीना शेंडकरांच्या कामकाजाच्या चौकशीचा अहवाल सीईओंकडे सादर, ३८ पानी अहवालप्राथमिक शिक्षणाधिकारीपदी अशोक घुगे रुजूगोकुळचा दूध वाढ गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम, गावनिहाय पाच वर्षाचे मायक्रो प्लॅनिंगरग्गेडियन जिमचा चौथा वर्धापनदिन उत्साहात; रामकृष्ण हॉलमध्ये रंगला दिमाखदार सोहळा कुलगुरू राजनीश कामत  यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कारअभियंत्यांच्या योगदानातून साकारेल आत्मनिर्भर भारत – मेजर अभिजीत ताम्हणकरमाजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधनकोल्हापूरच्या खंडपीठासाठी ४९५ पदांची नजीकच्या काळात भरती - न्यायमूर्ती रविंद्र घुगेजिल्हा परिषदेत ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा

जाहिरात

 

प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी अशोक घुगे रुजू

schedule17 Aug 26 person by visibility 167 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी अशोक उद्धवराव घुगे यांनी सोमवारी (१७ ऑगस्ट २०२६) रुजू झाले. ते, मूळचे परभणी येथील आहेत. त्यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा स्वतंत्र कार्यभार दिला आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने परिविक्षाधीन शिक्षणाधिकारी म्हणून घुगे यांच्याकडे तीस आठवडयासाठी या पदाचा कार्यभार घुगे सोपविला आहे. त्यांनी, शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. दरम्यान घुगे यांच्या नियुक्तीमुळे शिक्षणाधिकारी शेंडकर यांची मुख्यालय शिक्षण आयुक्तालय पुणे कार्यालय येथे आहे. शेंडकर यांची अद्याप पदस्थापना करण्यात आली नाही. दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषद प्रशासनाने, शेंडकर यांना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारीपदातून कार्यमुक्त केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes