+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule14 Apr 24 person by visibility 253 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवाजी विद्यापीठ येथील संघटनेच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. 
  कुलगुरू डी. टी. शिर्के , प्रकुलगुरू  पी. एस. पाटील , कुलसचिव व्ही. एन. शिंदे , वित्त व लेखाधिकारी श्रीमती सुहासिनी पाटील यांच्या हस्ते आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संघटनेचे आनंदराव खामकर, 
 व्यवस्थापन परिषद सदस्य श्री सिद्धार्थ शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ . आर. व्ही. गुरव , प्रा. डॉ. एन. बी. गायकवाड,  सरदार सोनंदकर, दिनेश उथळे, उदय पवार, संतोष वंगार, दीपक शिंदे, मिलिंद सुरलकर, श्रीमती सुनिता वांगीकर, श्रीमती जयश्री माने उपस्थित होते. 
याप्रसंगी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांना मराठी विज्ञान परिषदेचा सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार मिळल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच उपकुलसचिव यु. के. सकट यांना राज्य सरकारचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ सो पुरस्कार झाल्याबद्दल सत्कार झाला.  तसेच संघटना कार्यालयास प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला.