+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !!
Screenshot_20240226_195247~2
schedule04 Apr 24 person by visibility 163 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे वडील माजी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशन माजी अध्यक्ष विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या उत्तरकार्यदिनी सामाजिक कार्यातून आदरांजली वाहण्यासाठी शिवसेनेच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीस ८८ हजार शेणींचे दान करण्यात आले. 
 यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, स्वर्गीय विनायकराव क्षीरसागर यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसेनेकडून पंचगंगा स्मशान भूमीस ८८ हजार शेणींचे दान करण्यात येत असल्याचे सांगितले. 
 यानंतर शिवसेनेकडून महापालिका शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, अनुसूचित जाती जमाती जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, उपशहरप्रमुख सुरेश माने, कपिल नाळे, रणजीत मंडलिक. सम्राट यादव, विनायक जाधव, युवासेना संपर्क अधिकारी प्रसाद चव्हाण, रोहन शिंदे, उदय पोतदार, संतोष दिंडे, अभिलाष चव्हाण, ओम कांबळे आदी शिवसेना पदाधिकारी, महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.