Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एलआयसीचे निवृत्त अधिकारी नंदकुमार जाधव यांचे निधन हरिप्रिया एक्स्प्रेसमधील कमी केलेल्या प्रवासी डब्यांची संख्या पूर्ववत करा- परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर, वर्कशॉपची केली पाहणी डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या  माजी विद्यार्थ्याचे यूपीएससीमध्ये यशमहापालिकेसमोर काँग्रेसचे आंदोलन, भाजपच्या मंत्र्यांनी दिली प्रश्नांच्या सोडवणुकीची ग्वाहीकोल्हापुरात शनिवारी - रविवारी कंदमुळांचा महोत्सवसतेज पाटलांशी हातमिळवणी ही तर अफवाच, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष महायुतीचाच - हसन मुश्रीफ एकनिष्ठेचे फळ ! गोल्डनमॅनच्या चिरंजीवला मिळाली सभापतिपदाची संधी ! !गोकुळमधील बोगस सभासदांना दिलासा नाही-प्रकाश बेलवाडेंची माहितीपरिवहन समितीच्या सभापतिपदी सत्यजीत जाधव ! निवडीवर काँग्रेसचा आक्षेप !!

जाहिरात

 

एलआयसीचे निवृत्त अधिकारी नंदकुमार जाधव यांचे निधन

schedule12 Mar 26 person by visibility 15 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : एलआयसीमधून प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झालेले नंदकुमार शंकरराव जाधव (वय ८७ रा. गणेश को-ऑपरेटिव्ह सोसायटी कावळा नाका ) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, बहिण, भाऊ, तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या शनिवारी पंचगंगा स्मशानभूमीत आहे.एलआयसीमधील लोकप्रिय व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती. एलआयसीतील कर्मचाऱ्यांची पहिली गृहनिर्माण संस्था त्यांनी स्थापन केली. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून तीस वर्षापेक्षा जास्त काम सांभाळले. स्थायी समिती माजी सभापती गौतम जाधव यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. कोल्हापुरातील खर्डेकर व बावडेकर या घराण्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes