Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात गुरुवारी महाराष्ट्र धर्म याविषयी परिषदकोल्हापूर मेट्रोसिटीसाठी राजू मानेंचे धरणे आंदोलनराष्ट्र सेवा दलातर्फे दोन दिवसीय कार्यकर्ता कार्यशाळा - जिल्हास्तरीय मेळावापाच- सहा जूनला रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळाप्रशासनाधिकारी डी. सी.कुंभारांना लाच घेताना रंगेहाथ पकडले, पोलिसांची कारवाईजिल्हा नियोजन समितीची पुढील बैठक सदस्यांसोबतच, लवकरच निवडी होणार - पालकमंत्री प्रकाश आबिटकरप्रवेश प्रक्रिया विना डोनेशन पूर्ण करा, एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये - आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेतर्फे कर्मचाऱ्यांना २५ टक्क्यांहून अधिक पगारवाढशिवसेना नेहमीच मराठा समाजासोबत, समाजाला न्याय देण्याची भूमिका - मंत्री उदय सामंतविधान परिषदेसाठी भाजपकडून अकरा उमेदवारांची यादी जाहीर

जाहिरात

 

कोल्हापूर मेट्रोसिटीसाठी राजू मानेंचे धरणे आंदोलन

schedule02 Jun 26 person by visibility 13 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करावे यासाठी एसफोरए ग्रुपचे अध्यक्ष राजू माने यांनी सोमवारी, एक जून २०२६ रोजी दसरा चौक येथे धरणे आंदोलन केले. ‘एक आंदोलन विकासासाठीआपली साथ कोल्हापूर मेट्रोसिटीसाठी, स्वप्न कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे’अशी साद घालत माने यांनी दिवसभर आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाला समाजातील विविध घटकांनी पाठिंबा दिला. माने यांनी सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये, ‘कोल्हापुरात सर्वधर्मिय स्मशानभूमी शंभर एकरमध्ये व्हावी, वैद्यकीय कॉलेज शेंडा पार्क येथे माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचा पुतळा उभारावा, पुणे ते कोल्हापूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची उभारणी करावी, शेती विकू नये यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती अभियान’ या मागण्यांचा समावेश आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes