Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची केआयटीला पसंती ! कालसुसंगत अभ्यासक्रम, शैक्षणिक गुणवत्तेची हमी !!जिल्हा परिषदेत क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरीबाळूमामा देवालय ट्रस्ट घोटाळा : रागिनी खडके, रावसाहेब कोणकेरीवर गुन्हा दाखलअण्णा भाऊ साठेंच्या साहित्यात मानवतेसाठी जगणाऱ्या माणसाची कहाणी - प्रा. जयसिंग दिंडेराजर्षी शाहू महाराज : एक संक्षिप्त चरित्रच्या इंग्रजी आवृत्तीचे जपानी शिक्षणतज्ज्ञांकडून कौतुककोरे पॉलिटेक्निक येथे विद्यार्थी परिचय - मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहातबाळूमामा देवस्थानमधील गैरव्यवहारातील आरोपींना अटक करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन – डॉ. युवराज येडूरेजैन समाजाच्या हितासाठी दक्षिण भारत जैन सभेचे योगदान महत्वपूर्ण, माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील - पालकमंत्री प्रकाश आबिटकरजिल्ह्यातील सगळे दिग्ग्ज सत्तेत…राजकारणात माझ्यासारखा विरोधक एखादाच… मलाही सांभाळून घ्या ! सतेज पाटलांना मुश्रीफांच्या शुभेच्छा…प्रकाशअण्णा राजकारणात धुरंधर ! ! शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता -आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज :  शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत

जाहिरात

 

जिल्हा परिषदेत क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी

schedule03 Aug 26 person by visibility 18 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी सामान्य शासन विभागातील अधीक्षक सचिन कांबळे, संजय जाधव उपस्थित होते. शिक्षिका सुषमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील व समाजकार्यातील योगदानाचे स्मरण करून अभिवादन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes