Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छछ दददजज डडडव्यापारी किशोरकुमार नष्टे यांचे निधनजुनी पेन्शनसाठी शिक्षकदिनी शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चानैसर्गिक न्यायतत्वाद्वारे त्या संस्थांनाही मतदानाचा अधिकार मिळावा -विकास पाटील कुरुकलीकरकोल्हापुरात मंगळवारी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनविवेकानंद संस्थेकडून ४४ हजार फॉर्म जमा, चंद्रकांत पाटील म्हणाले, तर कौस्तुभला तिकीट अन् विजयही निश्चितस्थायी समितीत पाठपुरावा, ४३३ ग्रामपंचायतीला मिळाले आर्थिक खर्चाचे अधिकारविवेकानंद शिक्षण संस्था ठरवेल तोच  पुणे शिक्षक मतदारसंघाचा आमदार असेल - मंत्री चंद्रकांत पाटीलन्यायालयाच्या निर्णयांचा चुकीचा अर्थ काढून बोगस संस्थांना अभय

जाहिरात

 

व्यापारी किशोरकुमार नष्टे यांचे निधन

schedule22 Aug 26 person by visibility 27 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापुरातील प्रसिद्ध व्यापारी, दि. कोल्हापूर ग्रेन मर्चन्ट अससोसिएशनचे माजी अध्यक्ष  किशोरकुमार शिवपाद नष्टे यांचे शनिवारी (22 ऑगस्ट 2026) अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते   ७१ वर्षीचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुन  असा परिवार आहे. माती सावरण्याचा विधी सोमवारी २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता लिंगायत रुद्रभूमी येथे आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes