Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!रुपाराणी निकम होणार कोल्हापूरच्या महापौर, आज दुपारी अर्ज भरणार ! मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा बांधकाम क्षेत्रातही पुढील तीस वर्षात एआयचे परिणाम जाणवणार – आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोलेसचिनच्या प्रचारार्थ आबाजींचा झंझावात! मतदारांत विश्वास…कार्यकर्त्यांत उत्साह ! !दालन प्रदर्शन पाहण्यास गर्दी उसळली…प्रार्थना बेहरेंनी साधला संवाददि न्यू एज्युकेशन सोसायटीचा १०५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरायाज्ञसेनी पाटील यांच्यासह भाजपच्या उमेदवारांना विजयी करुन अशोक पाटील कुटुंबींयांना न्याय द्या : खासदार धनंजय महाडिकमाहिती विभागाचे छायाचित्रकार अनिल यमकरांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार 

जाहिरात

 

भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांना खासदार महाडिकांच्या शुभेच्छा

schedule18 Dec 25 person by visibility 239 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची खासदार धनंजय महाडिक यांनी नवी भेट घेत शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार लोकहिताच्या आणि देशाच्या विकासाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवत आहे. भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढत असून, नितीन नबीन यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचा अधिक विस्तार होईल, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनहिताच्या अनेक योजना महाराष्ट्रात राबवू, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. प्रभावी कार्यशैली, संघटनात्मक दूरदृष्टी आणि जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेल्या नेतृत्वावर भाजपाने ही जबाबदारी दिली आहे.  नबीन यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक सक्षम आणि गतिमान होईल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. नबीन यांनीही खासदार महाडिक यांच्याशी  विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes