केडीसीसी बँकेत ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा
schedule26 Jan 26 person by visibility 11 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रांगणात ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी बँकेचे संचालक व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, संतोष पाटील, संचालिका सौ. स्मिता गवळी, युवराज गवळी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.