बागेश्वर महाराजवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, कोल्हापुरात शिवभक्तांची मागणी
schedule30 Apr 26 person by visibility 48 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर स्वामी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापुरातील शिवभक्तांनी जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्याकडे केली.
भविष्यात इतिहासाचे विकृतीकरण व सामाजिक तणाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात या मागणीचे निवेदन ही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत, विजय देवणे, चंद्रकांत पाटील, बबनराव रानगे, शशिकांत पाटील, प्रा. जे के पवार, रुपेश पाटील, अशोकराव भंडारे, डी जी भास्कर, उदयसिंह देसाई, विजय पाटील, सुमलेश कांबळे, शाहीर दिलीप सावंत, बी ए.पाटील, अमोल माने, डॉ. लक्ष्मीकांत नलवडे, सुनीता पाटील, शैलजा भोसले, बाबुराव बोडके, आनंद दफडे, आकाश शेलार , राजेश वरक, अमोल माने, संयोगिता देसाई, गीता जगताप, महेश जाधव
आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची गुरुवारी सायंकाळी भेट घेतली. बागेश्वर स्वामी हे चुकीचा इतिहास मांडत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य करत आहेत. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असा आग्रह शिवभक्तांनी धरला.