Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

शिवसेनेचा अधिकृत AB फॉर्म..

schedule05 Oct 26 person by visibility 3 category

 

शिवसेना मुख्य नेते , माझे गुरुवर्य राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाचे सचिव मा.श्री. संजयजी मोरे साहेब, विधानपरिषद उपसभापती श्री सचिन भाऊ अहिर, विधानपरिषद माजी उपसभापती आणि आमदार श्रीमती नीलम ताई गोऱ्हे यांच्या शुभहस्ते माझे सहकारी आणि युवा सेना सचिव श्री बाजीराव चव्हाण यांनी स्विकारला...

अर्ज भरायला. शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार पुणे शिक्षक मतदारसंघातील

शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार शिक्षकदूत मंगेश चिवटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चलो पुणे.

दिनांक 6 ऑक्टोबर रोजी मंगळवारी

वेळ सकाळी 9 वाजता, स्थळ - नेहरू मेमोरियल हॉल ते पुणे विभागीय आयुक्त कार्यालय. पुणे.

See less

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes